अल्सर , मुळव्याध ,पोटाचे विकार, माताभगिनींना गर्भाशयात गाठी होणे
साखरेचे खाणार त्याला देव देणार असे पूर्वी म्हटले जायचे पण सद्या बद्दललेल्या जीवन शैली मूळे
10.09.2020
0 Comments
733
साखरेचे खाणार त्याला देव देणार असे पूर्वी म्हटले जायचे पण सद्या बद्दललेल्या जीवन शैली मूळे
गेले काही भाग आपण निसर्गोपचार व आयुर्वेदिय जीवनशैली याविषयी माहिती करून घेत आहोत.या विषयातील डॉ.स्वागत तोडकर यांचे अनुभवाने सिद्ध झालेले उपचार व तोडगे आम्ही आपणास देत आहोत.आपले पूर्वज प्रत्येक गोष्टीमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्व देत असत.हे पान पचनासाठी मुखशुद्धी साठी पूर्वी खाल्ले जायचे.ह्याचेही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला माहीत नाहीत.
सुद्रुढ आयुष्यसाठी काही महत्वाच्या गोष्टी: