उष्णतेचा त्रास ,कॅन्सर , लहान मुलांचे दुखणे

उष्णतेचा त्रास ,कॅन्सर , लहान मुलांचे दुखणे

बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो त्यातला भयावह आजार म्हणजे कॅन्सर होय, परंतु या कॅन्सर सारख्या असाध्य आजारापासून लांब राहायचं असल्यास गायचे गोमुत्र हा रामबाण उपाय आहे तसेच वर्षातून पंधरा दिवस रोज सकाळी गाजराचा रस पिल्यास कॅन्सर होत नाही .


उष्णतेचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो अशा वेळेस बेलाच्या पानाचा रस अनाशी पोटी दोन चमचे घेतल्यास त्रास कमी होतो
पित्ताच्या त्रासावर ही रामबाण उपाय आहे त्यासाठी कढीपत्त्याचा दोन चमचा रस अनाशी पोटी घ्या आणि त्याच्यावर कोमट पाणी प्या.असे केल्यास पित्ताचा त्रास होत नाही


लहान मुलांचे दुखणे आपल्याला लवकर समजत नाहीत, त्यातही रात्री-अपरात्री काही दुखल्यास तर आपली धावपळ होते, त्यापैकी पोट दुखत असल्यास लहान मुलं खूप रडतात अशावेळेस मुलांना गूळ खायला द्या( सेंद्रिय असेल तर अतिउत्तम) एक मिनिटात पोटदुखी थांबते