लहान मुलांना सर्दी खोकला, हाडांच्या दुखने, हृदय ब्लॉकेज

लहान मुलांना सर्दी खोकला, हाडांच्या दुखने, हृदय ब्लॉकेज

Himmat Borse Marathi: वातावरणात थोडाफार बदल झाला की लहान मुलांना सर्दी खोकला वारंवार होत असतो, असं होत असेल तर त्याला मधाचा बोट चाटवा, तुळशीच्या रस द्या आणि त्यावर कोमट पाणी प्यायला द्या .अगदी लहान असेल एक वर्षातील तर त्याला मोहरीचा (ठेचून)आणि मधाचा वास द्या( मोहरी आणि मध मिक्स करा आणि छातीजवळ धरा) जसजसं वास जाईल बतसतसा फरक पडेल अगदी दहा मिनिटात
 

 

Himmat Borse Marathi: जर आपण हाडांच्या दुखण्याने , कॅल्शियम कमी आणि पचन व्यवस्थित होत नसल्या सारख्या व्याधींनी त्रास असाल तर रोज अनाशी पोटी 1 ग्लास आवळा सरबत पिल्याने या सर्व व्याधींन पासून आपण मुक्त होऊ शकतो .
आवळा ज्यूस घेतल्या नंतर अर्ध्या तासात काहीतरी खाल्ले पाहिजे त्यामुळे हाडांमधील कॅल्शियम भरून येते ,हाडे मजबूत होतात व पचन व्यवस्थित होते

 


Himmat Borse Marathi: शरीरातील महत्त्वाचा अवयव कुठला असेल तर हृदय. पण हल्ली हृदय ब्लॉकेज होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले . हृदयाचे blockage काढायचे असतील तर अतिशय साधी गोष्ट आहे लसणाची पाकळी सकाळी एक आणि संध्याकाळी एक खायची यामुळे हृदयाला ब्लॉकेज सहज निघून जातात