कडधान्याला आयुर्वेदात महत्त्व  आणि  सर्दी

कडधान्याला आयुर्वेदात महत्त्व आणि सर्दी

Dr Todkar Sir Tips from

Himmat Borse Marathi: सर्दी म्हणजे सर्वसामान्य पणे सर्वांना होणारा आणि तितक्याच सहजतेने दुर्लक्षित केला जाणारा प्रकार पण सर्दी मुळे आपण जेव्हा अक्षरशः हैराण होतो तेव्हा आपण गोळ्या घेऊन सर्दी घालवण्याचा प्रयत्न करतो पण हे सगळं न करता आपण सहजपणे सर्दी दूर करू शकतो त्यासाठी धुनी करून जोंधळ्याच पिठ ,टाका चादर घेऊन बसा त्याची वाफ .घ्या सर्दी खोकल्यापासून लगेच आराम वाटायला सुरुवात होते

 


Himmat Borse Marathi: आपल्या घरातच असलेल्या कडधान्याला आयुर्वेदात खूप महत्त्व दिले गेले आहे ,जसे की सतत अशक्तपणा वाटत असल्यास एक मूठ हिरवे मूग आणि काळे उडीद एक एक मूठ घ्या, रात्री पाण्यात भिजत घाला सकाळी भाजून खा. असे केल्यास दात मजबूत होतात ,हाडांचा गुडघेदुखीचा त्रास होत नाही शिवाय अशक्तपणा ही थांबतो