पिंपळ ,अशोक आणि लसूण कसा उपयोगी आहे आपल्या जीवनात सांगत आहेत डॉक्टर तोडकर सर

पिंपळ ,अशोक आणि लसूण कसा उपयोगी आहे आपल्या जीवनात सांगत आहेत डॉक्टर तोडकर सर

बदलती जीवनशैली आणि आणि त्यामुळे होणारे आजार ह्याबद्दल आपण आपल्या ह्या लेखनमधून माहिती घेत आहोत.आपल्या काही बदलेल्या सवयी आपल्या शरीरावर नकळतपणे परिणाम करून जातात आणि मग वेगवेगळे आजार आपल्या मागे लागतात.लठ्ठपणा, मधुमेह पित्ताशयाचे आजार ,स्त्रियांचे मासिक पाळीच्या समस्या हे सर्व ह्या आपल्या आधुनिक जीवनशैलीचे परिणाम आहेत.हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यावर उपाय देखील आपल्याला निसर्गतःच मिळतात फक्त ते आपल्याला माहीत असायला हवेत.आणि त्याचीच माहिती आपण आपल्या ह्या लेखांमधून घेत आहोत.

   आपल्या रोजच्या जेवणात देखील असे पदार्थ आहेत की ज्याने आपले मोठे आजार अगदी सहज बरे होऊ शकतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर लसूण....लसणाच्या पाकळ्या आपण चवीसाठी भाजीत वरणात अगदी सहज वापरतो पण ह्याचा औषधी गुणधर्म माहीत असतो आपल्याला?

 

  ह्या लसणाची एक पाकळी रोज सकाळ संध्याकाळ चावून खाली तर आपल्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे ज्याला ब्लॉकेजेस म्हणतात ते पूर्णपणे निघून जातात तेही पंधरा दिवसात ! आहे की नाही आश्चर्य?

 पिंपळाची झाडे आपल्या पूर्वजांनी अगदी हेतुपूर्वक जपलेली आपण पाहतो.काय असेल बर ह्याच कारण?ह्या पिंपळाच्या कोवळ्या  पानांचा काढा करून तीन महिने रोज प्या कोलेस्टेरॉल पूर्णपणे कमी होते.

ह्याच पिंपळाच्या पानांचा रस स्त्रियांनी घेतला तर त्यांचे पाळीचे आजार गर्भाशयात झालेल्या गाठी मेनोपॉज मुळे होणाऱ्या समस्या मुळापासून बऱ्या करतात.अगदी रोज तासभर पिंपळाच्या झाडाखाली बसले तरीही ह्या आजारातून तुम्ही बरे होऊ शकता.

अशोकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून आपल्याला परिचित आहे पण ह्याचे ही औषधी उपयोग आहेत.

 

पुरुषांच्या आजारांत येणाऱ्या शक्ती मधील कमतरतेवर ह्या झाडाच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी आहे.

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. ते कसं घ्यायचं ते आपल्याला समजल पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे वेली ह्यामधील औषधी गुणधर्म आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे

निसर्गाच्या साथीने सर्व जीव आपल्या शारीरिक समस्या आजार बरे करत असतात. हीच गोष्ट आपनदेखील समजून घेतली पाहिजे.

असा कोणताही आजार नाही जो नैसर्गिकरित्या बरा होत नाही.आपण डोळसपणे वाईट सवयी टाळून निसर्गाच्या ह्या खजिन्याचा लाभ घ्यायला हवा.....!!

ही माहिती सर्वांपर्यंत पोचावी म्हणून तर आम्ही ही लेखमाला सुरू केली आहे......

SRC- Swagat Todkar Sir Youtube Videos