
या रसाने स्मरण शक्ती वाढेल, मनातील भीती कमी होईल, एकदा वाचलेले आयुष्यभर लक्षात राहील
या रसाने स्मरण शक्ती वाढेल, मनातील भीती कमी होईल, एकदा वाचलेले आयुष्यभर लक्षात राहील
यारसाने स्मरण शक्ती वाढेल, मनातील भीती कमी होईल, एकदा वाचलेले आयुष्यभर लक्षात राहील
-
दैनंदीन जीवनात वाढलेल्या रासायनिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूप वाढत आहे. म्हणून केस गळती कमी करण्यासाठी तसेच केसांची निगा राखण्यासाठी शिजलेली उडद दाळ बारीक करावी आणि ते मिश्रण केसांना लावून टोप घालून काही तास ठेवावे. यामुळे केसगळती कमी होणार आणि गेलेले केस पण पुन्हा येण्यास मदत होईल.
-
-
वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होणे स्वाभाविकच आहे. त्यावर उपाय म्हणजे कांदा किसुन घ्यावा आणि त्यात वेलदोड्याची पावडर टाकून खावे. याने स्मरणशक्ती वाढण्यास बरीच मदत मिळेल तसेच हे लहान बाळांना दिल्यालस त्यांना एकदा वाचलेले खूप काळ लक्षात राहण्यासाठी मदत मिळेल, परीक्षेची भीती वाटणार नाही.
-
काही शाळकरी विध्यार्थानां शाळेत शिकवलेले लवकर समजत नाही, अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे शाळकरी विध्यार्थानांची आभ्यासत बुद्धीची सुपीकता वाढवण्यासाठी १० थेंब लसूण कळ्यांचा रस, १२ चमचा तुळशी रस, १२ चमचा आलं रस आणि मध कालवून घ्यावे आणि हा रस सकाळी आणि संध्याकाळी द्यावा. यामुळे बुद्धी धारधार होईल आणि अभ्यासात प्रगती होईल.
-
शुगरसारख्या आजारासाठी रात्री निवांत झोप घेणे अंत्यत आवश्यक आहे. रात्री झोपण्याच्यावेळेस डिजिटल गॅजेट्सचा वापर कमी करावा. तसेच सेंद्रिय गुळाचा अतिशय छोटासा खडा रोज जेवण झाल्यावर खावा. व्यायाम आणि योगा करणे शुगरसाठी खूप फायदेशीर असते.
-
स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. यावर त्यांना मानसिक आधारे देणे गरजेचे आहे पण त्याचबरोबर १० पिंपळाच्या पानांचा रस काढून त्यात थोडं पाणी टाकून द्यावा. शक्य असल्यास काही वेळ पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसल्यास फायदा होईल. काही स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान भीती वाटते, ती पण कमी होईल.