
सोन्यापेक्षाही महाग तुमची लाळ
सोन्यापेक्षाही महाग तुमची लाळ
-
शुगर आजकाल खूप लोकांसाठी डोकेदुखीचे कारण बनलेली आहे. पण काही सोपे पण दर्जेदार उपाय करून आपण यावर विजय मिळवू शकतो. यासाठी रोज ३ टमाटर खाल्ल्याने फायदा होतो. शक्य असल्यास सेंद्रिय टमाटारांचा वापर बिया काढून करावा. यामुळे तुम्हाला काही दिवसात बराच आराम पडणार. तसेच यामुळे लघवीविषयी काही त्रास होत जाणवत असतात. जसेकि लघवी साफ न होणे, मुतखड्याचा त्रास, लाघवीमार्फत धातू बाहेर पडणे, अश्या काही तक्रारींची समस्या सुटेल.
-
आजकाल लहान मुंलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत डोके दुखीचा भयानक त्रास सर्वांनाच असतो. पण रासायनिक औषंधापेक्षा निसर्गाच्या शाळेतील औषधीं जास्त गुणकारी असतात.त्यातलं पाहिलं औषध म्हणजे आलं व लसणाचा लेप.आलं व लसणाचा लेप करावा आणि हा लेप कपाळाच्या भोवती लावावा. दुसरा उपाय म्हणजे निर्गुंडीच्या पाने. हि पाने मिठाच्या पानाने धुवावे, त्यांना बारीक करून त्याचा रस काढावा व त्याची काही थेम्ब प्यावे आणि १-२ नाकात टाकावी.
-
तुळशी अंत्यत गुणकारी व अध्यात्मिक द्रुष्ट्या पण खूप महत्वपूर्ण आहे. ज्यांना सकाळी उठल्यानंतर शिंका येतात तसेच उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याचा त्रास खूप लोकांना होतो. यासाठी उपाय म्हणजे तुळशीची पाने. हि पाने मिठाच्या पानाने धुवून घ्यावे आणि रस काढून काही थेंबे नाकात टाकावी.
-
संप्रेरका मध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होते, तेव्हा पण तुळशी अंत्यत गुणकारी आहे. तुळशीची पाने लाळेसोबत मिश्रण करत चघळावी. त्यात जास्तीत जास्त प्रमाणात लाळ मिश्रित व्हावी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
-
रोज जेवणाचे सेवन करताना पण प्रत्येक घासासोबत लाळ मिश्रित होणे गरजेचे आहे. आपली लाळ हि आपाल्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही. तसेच रोज सकाळी उठल्यानंतर पण लाळ थुकण्याऐवजी गिळून घ्यावी. याची तुम्ही दैनंदिन जीवनात दक्षता घेतल्यास आजारांच्या तक्रारी कमी होतील.
(कृपया आजार गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांची सल्ला घ्यावी)