निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिपा:

निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिपा:

निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिपा:

निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिपा:

 

 

  • काही लोकांना संधिवाताचा तसेच सांधेदुखीचा त्रास असतो. याप्रकारचे त्रास ज्यांना आहे त्यांनी रोज सकाळी एक चमचा तिळाचे तेल व त्यावर कोमट पाणी प्यावे आणि संध्याकाळी अर्धा चमचा एरंडीचे तेल बरोबर कोमट पाणी प्यावे हमखास अश्या हा त्रास काही दिवसात कमी होईल. 

 

 

  • प्रत्येकाच्या घरी सुख खोबरं, खारीक आणि गूळ उपलब्ध असते पण आपण याच्या आयुर्वेदिक गुणधर्मापासून अशिक्षित असतो. जर आपण सुख खोबरं, खारीक आणि गूळचे मिश्रण करून रोज खाल्ल्यास आपलयाला कधीच गुडघे दुखी, मनके दुखी अश्याप्रकारचे कुठलेही आज़र होणार नाही.  

 

 

  • बऱ्याच मुलाना उंची वाढण्यात खूप त्रास होतो पण शेंगदाणे व गूळ खाल्ल्यास उंची वाढण्यात बरीचशी मदत मिळते. तसेच आपण कांदा बारीक किसून व त्यात गूळ घालुन खाल्ल्यास उंची वाढण्यात मदत मिळते. 

 

 

  • सततची सर्दी आणि येणारा ताप बऱ्याच लोंकांसाठी डोके दुःखीच कारण बनलेल असते. याचा रामबाण इलाज म्हणजे एक वाटी दुधात एक चमचा हळद आणि बारीक केलेलं सुंढ घालून उकळून घ्यावे. हे पिल्याने सततची सर्दी आणि येणारा ताप बसण्यास मदत मिळते. 

 

 

  • बदलत्या जीवनशैली बरोबर खाण्यापिण्याच्या बाबतीत पण बरेचसे बदल होत आहे आणि यामुळे पचनक्रियेचे त्रास खूप जास्त वाढत आहेत. पचनक्रिया खराब झाल्यास आणि तसेच नेहमीच्या जेवणात दह्यासोबत कांदा खाल्ल्यास पचनक्रियेस मदत मिळते. 

 

 

  • लिंबु हे त्वचेसाठी अमृतासारखं आहे म्हणून आपण जेवणात लिंबाचा समावेश करावा आणि तसेच खोबरेल तेलामध्ये लिंबु रस टाकून ते शरीराला लावावे. यामुळे कुठल्याही प्रकारचे त्वचेचे रोग होणार नाहीत.  

 

 

  • तुलशी दैनंदिन जीवनात अत्यंत गुणकारी असते. जर तुळशीच्या पानांचा रस डोळ्यात टाकल्यास डोळ्यांचे त्रास कमी होतात. तसेच तुळशी ऑक्सिजनचा पुरवठा पण भरपूर प्रमाणात करते. 

 

 

अश्याप्रकारे जिवंत थोडे बदल करून आणि काही युक्त वापरून आपण निरोगी जीवन जगू शकतो.  

(कृपया आजार गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांची सल्ला घ्यावी)