अल्सर , मुळव्याध ,पोटाचे विकार, माताभगिनींना गर्भाशयात गाठी होणे

अल्सर , मुळव्याध ,पोटाचे विकार, माताभगिनींना गर्भाशयात गाठी होणे

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्व जण कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतो त्यात सर्वसाधारण होणारा आजार अल्सर किंवा मुळव्याध होय पण हे आजार आपण घरच्या घरी सहज बरा करु शकतो त्यासाठी आपल्याला भाज्या चिरून टाकायचे नाहीत तर त्या हाताने तोडून किंवा सोलून शिजवायच्या शिवाय जास्त शिजवू नका असे केल्यास आपल्याला अल्सर किंवा मुळव्याध होणार नाही

तसेच पोटाचे विकार टाळण्यासाठी आपण घरगुती रामबाण इलाज करू शकतो अगदी साधा आणि सोपा उपाय आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून सलग तीन दिवस किंवा वर्षातून सलग दहा दिवस दुर्वाचा रस अर्धा वाटी पिल्यास पोटाचे कुठलेही प्रकारचे आजार (अपचन वगैरे) होणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी
महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त असा घरगुती उपाय आहे बऱ्याच माता-भगिनींना गर्भाशयात गाठी होणे किंवा मासिक पाळी जाताना त्रास होणे यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते त्यासाठी अनेक पैसे खर्च होतात
पण अत्यंत सोपा उपाय करून आपण त्याच्यावर मात करू शकतो त्यासाठी आपल्याला वर्षातून सलग पंधरा दिवस पिंपळाच्या पानाचा रस वाटीभर किंवा कपभर प्यायचा आहे त्यामुळे गर्भाशयात गाठी होणे किंवा मासिक पाळी ला त्रास होणे यासारख्या गोष्टी होणार नाहीत