सोरायसिस , हातावरती काळे डाग

सोरायसिस , हातावरती काळे डाग

आपल्यापैकी बरेच जण सोरायसिस सारखे आजाराने त्रस्त असतात ज्यात अंगावरती खवले पडत असतील तर कडू लिंबाचा रस आणि तुळशीच्या पाण्याचा रस एकत्र करून अंगाला लावायचा आणि उन्हात जाऊन बसायचं त्यात खोबरेल तेल मिक्स केलं तर जास्त फायदा होईल
एका तासात खवले पडणे बंद होईल. आंघोळ करताना सर्व खवले निघून जातात.

काही लोकांच्या हातावरती काळे डाग असतात ते दूर करण्यासाठी आपल्याला मेणबत्तीचे मेण आणि खोबरेल तेल (गोड तेल) मिक्स करायचे चटपट आवाज येईपर्यंत मंद आचेवर ठेवायचं मेन वितळते.
हे मिश्रण हाताला रोज रात्री हाताला लावून झोपायचं. काळे डाग एक ते दोन दिवसात जास्तीत जास्त चार दिवसात निघून जातात हात पूर्णपणे बरा होतो