ऐकू येत नसेल तर,नाकाचे हाड वाढले असेल तर,अंगावर सोन्याचे दागिने

ऐकू येत नसेल तर,नाकाचे हाड वाढले असेल तर,अंगावर सोन्याचे दागिने

ऐकू येत नसेल तर त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेण्याची आवश्यकता नाही ,त्याकरिता ऐकायला येत नसलेल्या रुग्णांनी एक चमचा कांद्याचा रस काढायचा ,त्यात एक थेंब मध घालून ते कोमट करून घ्या आणि नंतर त्याला गाळून घ्या , गाळून घेतल्यानंतर कानात टाका आणि कानात कापूस घालून झोपून जा ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी सात आठ दिवस हा प्रयोग करून बघा फरक दिसून येईल पंधरा दिवसानंतर मात्र स्पष्टपणे ऐकायला येईल. नॉर्मल लोकांनी तीन दिवस हा प्रयोग करायला काही हरकत नाही त्यामुळे आयुष्यात ऐकू न येण्याचा प्रॉब्लेम कधी येणार नाही

नाकाचे हाड वाढले असेल तर आपण सरळ ऑपरेशन करून मोकळे होतो, पण आता ऑपरेशन करायची काही गरज नाही .पाच रिटा तीन कप पाण्यात टाका त्यात एक चमचा सुंठ पावडर टाका ते पाणी आटवत आटवत अर्धा कप करा आणि आता हे अर्धा कप पाणी गाळून घ्या काचेच्याच बाटलीत त्याला भरा आणि रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकात टाका .आठ दिवसात नाकाचे हाड गायब झालेले दिसेल

कान फुटतो अशा वेळेस डॉक्टरांकडे जातो त्यापेक्षा खालील घरगुती उपाय केल्यास आपल्याला लवकरात लवकर फरक दिसून येईल .उसाचा रस चमचाभर द्या( हा रस काढण्याची पद्धत अशी की उसाचे कांडे घ्या त्याला जाळात टाकून गरम करा नंतरबाहेर काढा आणि त्यातून चमचाभर रस काढा) त्यात एक थेंब मध घाला आणि हे मिश्रण गाळून घ्या ,रात्री झोपताना कानात टाका आणि कानाला कापूस लावून झोपून घ्या, तीन दिवस हा प्रयोग करा चौथ्या दिवशी डॉक्टर सुद्धा चकित होतील असा परिणाम आपल्या दिसेल.

अंगावर सोन्याचे दागिने घातल्यामुळे स्त्रियांना वर्ण(डाग) पडतात. हे वर्ण आपण तीन मिनिटात 50% दूर करू शकतो अगदी सोपी पद्धत वापरून. त्यासाठी एक नींबू कापून घ्या , त्याच्यावर खायचा सोडा टाका आणि जेथे वर्ण आहेत तेथे एक मिनिटापर्यंत चोळा ,एक मिनिट चोळल्यानंतर दुसऱ्या मिनिटापर्यंत त्याला तसेच राहू द्या आणि तिसरे मिनिटाला धुवून टाका .50 टक्के पर्यंत वर्ण गायब झालेली दिसतील .सलग सात दिवस केल्यास पूर्ण( डाग) वर्ण निघून जातात.
(नींबू चोळतांना डोळ्यात जाऊ देऊ नका)