पोट दुखत असेल,अंगाला सुटणारी खाज,पित्ताचा त्रास होत असेल तर,खरूज, गजकर्ण बरे होण्यासाठी

पोट दुखत असेल,अंगाला सुटणारी खाज,पित्ताचा त्रास होत असेल तर,खरूज, गजकर्ण बरे होण्यासाठी

खरूज, गजकर्ण बरे होण्यासाठी
पोट दुखत असेल तर गोळी घेण्यापेक्षा ,अर्धा लिंबू घ्या त्यावर एका बाजूला काळे मीठ आणि दुसऱ्या बाजूला हिंग लावून चोखायला सुरुवात करा, एका मिनिटात  डेकर यायला लागतीळ ,लगेच आराम मिळतो
 
लिंबूचा रस घेतल्यानंतर साल फेकून देतो ,ती साल न फेकता   दोन ते तीन लिटर पाण्यात टाकून पाणी कडक उकडा आणि आता हे उकडलेले पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा .असे केल्यास अंगाला सुटणारी खाज, काळे डाग निघून जातात.
 
 पित्ताचा त्रास होत असेल तर, दोन चमचे  कढीपत्त्याचा रस अनाशी पोटी प्या आणि त्यावर कोमट पाणी प्या त्रास होत नाही.
 
खरूज, गजकर्ण बरे होण्यासाठी अर्धा वाटी कडू लिंबाचा रस, एक वाटी दूध, तुळशीचा पाण्याचा रस एक चमचा घ्या. यांना मिक्स करा, वाटलेच तर खोबरेल तेलही मिक्स करा. आता हे मिश्रण उकळून उकळून घट्ट करा, त्याचा लेप तयार होईल तो लेप खरूज किंवा गजकर्ण झालेल्या जागी लावा, दहा मिनिट थांबा आणि आंघोळ करा ,असे पंधरा ते सोळा दिवस केल्यास एकही काळा डाग राहत नाही.