मुळव्याध ,चेहऱ्यावर ग्लो,हाता पायाला घाम सुटत असेल

हाता पायाला घाम सुटत असेल (सर्दी येत असेल )तर दुपारी आणि सकाळी एक एक सुपारीचं खांड खा .पंधरा दिवसांनी हातापायाला सुटणारी (सर्दी )घाम कमी होते.
 
चेहऱ्यावर ग्लो राहण्यासाठी पाच-सहा चमचे दूध घ्या त्यात लिंबू पिळा ,अर्धा तास हे मिश्रण राहू द्या .नंतर त्याला मिक्स करून चेहऱ्याला लावा असे केल्यास आठवड्याभर चेहऱ्याचा ग्लो राहतो. मेकअप करण्याची गरज पडत नाही .हा उपचार आठवड्यातून एकदा करायला काही हरकत नाही.
 
 मुळव्याध झाला असेल तर अशा वेळेस आपण साधा उपाय म्हणून ऑपरेशनचा पर्याय निवडतो, परंतु त्याहीपेक्षा साधा आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे .अर्धा लिंबू घ्या त्यावर सैंधव मीठ टाका लोणच खाल्ल्या सारखे हा लिंबू खायला सुरुवात करा, परत टाका परत खा, चार ते पाच चिमूट मीठ अर्धा लिंबू संपेपर्यंत असे करा दहा मिनिट थांबा ,मूळव्याध बरा झालेला दिसेल (रक्त जाणार नाही)