झोपतांना घोरणे बंद ,शेळीच्या दुध,ताक भाकरी,मच्छर घरातून हद्दपार

झोपतांना घोरणे बंद ,शेळीच्या दुध,ताक भाकरी,मच्छर घरातून हद्दपार

झोपतांना घोरणाऱ्या लोकांमुळे इतरही लोकांना झोप लागत नाही. या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत ही समस्या कधी आपल्याला घालवायची असेल तर यासाठी आपल्याला फक्त तूप थोडं कोमट करून नाकात दोन दोन थेंब टाकायचे आहेत असे केल्यास घोरणे बंद होतं

 

आयुर्वेदात शेळीच्या दुधाला ही खूप महत्त्व आहे शेळीच्या दुधात तुळशीचे पानं टाकून पिल्याने दूध टॉनिकच काम करते या, दुधासारखे यासारखे दुसरे टॉनिक नाही

चेहऱ्यावर तेज राहावे ,मेंदू शांत रहावा असे आपल्याला वाटत असेल तर यासाठी ताक भाकरी खाणे आवश्यक आहे ताक भाकरी खाल्ल्याने अनावश्यक विचार ही डोक्यातून निघून जातात

 

मच्छर घरातून हद्दपार करण्यासाठी तसेच घरात ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी आपण साधा उपाय करू शकतो गाईचे शेण आणि तूप एकत्र करून त्याचे साधारणता दोन ते चार इंच पर्यंत( धूप बत्ती सारखे )लांब पाईप तयार करून रोज संध्याकाळी एक जळायचा असे केल्याने घरात ऑक्सिजनची मात्रा वाढते मच्छर ही थांबत नाहीत आणि आजारी पडण्याचे प्रमाणही घरात कमी होते शिवाय अगरबत्ती लावण्याची गरज पडत नाही