डॉ. स्वागत तोडकर यांच्याकडे ही सर्व औषधे कमीतकमी खर्चात मिळतात.

डॉ. स्वागत तोडकर यांच्याकडे ही सर्व औषधे कमीतकमी खर्चात मिळतात.

डॉ. स्वागत तोडकर यांच्याकडे ही सर्व औषधे कमीतकमी खर्चात मिळतात. 

गेले काही भाग आपण निसर्गोपचार व आयुर्वेदिय जीवनशैली याविषयी माहिती करून घेत आहोत.या विषयातील डॉ.स्वागत तोडकर यांचे अनुभवाने सिद्ध झालेले उपचार व तोडगे आम्ही आपणास देत आहोत.आपले पूर्वज प्रत्येक गोष्टीमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्व देत असत.हे पान पचनासाठी मुखशुद्धी साठी पूर्वी खाल्ले जायचे.ह्याचेही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला माहीत नाहीत.

विड्याच्या पानाचा रस चार थेंब डोळ्यात सोडला असता डोळ्यांचे बरेचसे आजार कमी होतात.दृष्टी सुधारते.पानात वापरला जाणारा कात कतरी कात घाणेरीच्या पानांसोबत चावून खाल्ला असता तोंड आल्यामुळे तोंडात आलेले चट्टे बरे होतात.

 ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे प्रत्येक आजारासाठी आपण रासायनिक पद्धतीने बनवलेली औषधे घेत राहतो.त्यामुळं आजार तात्पुरता बरा झाल्यासारखे वाटते पण त्याचे दुष्परिणाम कालांतराने आपल्या शरीरावर दिसून येतात.प्रत्येक अलोपॅथिक औषधाचा साईड इफेक्ट असतोच.आणि प्रत्येक आजारावर व्याधीवर आयुर्वेदिक औषध असतेच.सोरायसिस किंवा त्वचा रोग हे खूप चिवट मानले जातात.ह्यांना पूर्ण बरे करणारे औषध अलोपॅथि मध्ये अजूनतरी नाही.पण आयुर्वेदात अगदी साधा सोपा उपाय ह्यासाठी उपलब्ध आहे.बेलाच्या कोवळ्या पानांचा रस रोज सकाळी चार चमचे घेतला तर शरीरातील अपायकारक घटक कमी होऊन त्वचारोग बरे होतात.

  आणखी खूप उपाय आहेत हे करायला खूप सोपे आहेत कमी खर्चिक आहेत ज्याने आपले दुर्धर आजार सहजपणे बरे होतात..होय अगदी किडनीचे विकार किंवा कॅन्सर सुद्धा...!!!

डॉ. स्वागत तोडकर यांच्याकडे ही सर्व औषधे कमीतकमी खर्चात मिळतात. 

वावडींगा तर घराघरात असतातच पण त्यांचे औषधी उपयोग आपल्याला माहीत आहेत का?

हया वावडींगा पाण्यात भिजवून पांढऱ्या कापडात गुंडाळून किडलेल्या दाढेखाली तासभर ठेवून पाहा.

तासाभरानंतर दाढेतील किडे कपड्याला चिकटून बाहेर आलेले दिसतात.

सीताफळ,पेरू,जांभूळ,बेल अशा कितीतरी वनस्पती आहेत ज्यांची पाने फुले बिया असे घटक प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्म दाखवतात.

ह्या व अशा २६ वेगवेगळ्या वनस्पती योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यापासून एक संजीवक औषध डॉ.तोडकर यांनी तयार केले आहे.सर्व विकार दूर करण्याची ताकत ह्या एका औषधात आहे.लहान तरुण वृद्ध सर्वांसाठी हे औषध म्हणजे धन्वंतरींनी दिलेल्या अमृतासमान आहे.

 ज्यांना वरील उपचार माहीत नसतील ते लोक हे औषध नक्की वापरून पाहू शकतात.ज्याचं नाव आहे “ शुद्ध संजीवन”...

त्यावर असलेला डॉक्टरांचा फोटो नीट पाहून शुद्धतेची खात्री करून घ्या.

तुम्ही डॉक्टरांशी स्वतः संपर्क करून तुमची भेटीची वेळ ठरवू शकता. अत्यंत कमी खर्चात सर्व उपचार तुम्हाला तेथे मिळू शकतात.

70661332299 आणि 7066021312 हे त्यांचे संपर्क क्रमांक आहेत.

जरूर ह्या सोयीचा लाभ घ्या.