Loose motion (संडास होणे ),आपण सुंदर दिसावं

Loose motion (संडास होणे ),आपण सुंदर दिसावं

Loose motion (संडास होणे ) होत असेल तर त्यासाठी आपण उपाय करू शकतो परंतु हा उपाय चार-पाच वेळा लूज मोशन झाल्यास करायचा नाही कारण चार ते पाच वेळा लूज मोशन झाल्यास पाहिले पित्त जाईल ते जाऊ द्या आणि त्यानंतर ही जर लूज मोशन होत असेल तर त्यासाठी चम्मच भर मेथीचे दाणे जीभेवर ठेवा, अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या, आणि त्या कोमट पाण्याबरोबर ते मेथी चे दाणे गिळायचे. असे केल्यास त्याच मिनिटाला लूज मोशन बंद होईल

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी आपण वाटेल ते महागडे प्रॉडक्ट विकत आणतो.पण निसर्ग अगदी फुकटात आपल्या गोष्टी उपलब्ध करून देतो त्यासाठी आपल्याला उंबराचं पूर्ण पिकलेला फळ घ्या त्याला स्मॅच करा त्यात लिंबाचे दोन-तीन थेंब टाका(लिंबू पिढा) पुन्हा स्मॅच करा आणि चेहऱ्याला, मानेला,हाताला लावून रात्रभर राहू द्या सकाळी धुऊन काढा गालावरच्या पुटिका लगेच गायब पहिल्या दिवशी आपल्याला फरक जाणवू लागेल